रोहित शर्मा विरोधात या बॉलिवूड अभिनेत्याने ओकली गरळ.

रोहित कपिला शर्मा शो मध्ये बोलला की, चित्रपटात  काम केलं, तर सोबत  करीना कपूर हवी.

कमाल आर खानने आता  रोहित शर्मा विरोधात  वक्तव्य सुरु केली आहेत.

कमाल आर खान एका व्हिडिओत रोहितची खिल्ली उडवत त्याच्याविरोधात  बरच काही बोलला.

केआरकेने रोहितच्या व्यक्तीमत्वावर प्रश्न  उपस्थित केलय.

केआरकेच्या वक्तव्यांनी रोहितचे फॅन्स  नाराज झालेत.

वादग्रस्त वक्तव्यांची केआरकेची सवय आहे.  2022 मध्ये विराटला  म्हातारा म्हटलेलं.