IPL 2024 बद्दल एक भविष्यवाणी. 

IPL 2024 चा अजून निम्मा सीजन झालेला नाही. पण विजेता कोण? याची भविष्यवाणी सुरु झालीय.

ही ज्योतिष किंवा पंडिताची भविष्यवाणी नाहीय. हा सुपर कॉम्प्युटरचा अंदाज आहे.

असं झाल्यास दुसऱ्यांदा गुजरात टायटन्स दुसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकेल.

शुभमन गिलच्या  कॅप्टनशिपमध्ये गुजरातची  ही पहिली  वेळ असेल.

सुपर कॉम्प्युटरनुसार, चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानावर राहील. त्यांचे 13.9 टक्के चान्सेस आहेत.

सुपर कॉम्प्युटरनुसार, 13.9 टक्के शक्यतेनुसार मुंबई इंडियन्स या यादीत तिसऱ्या स्थानावर राहील.