शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताची पहिल्याच सामन्यात नकोशी कामगिरी
22 जून 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाकडून पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध 3 फलंदाजांनी शतक झळकावलं
यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत याने शतक केलं.
टीम इंडियाच्या या त्रिकुटाने लीड्समध्ये शतकी कामगिरी केली
मात्र त्यानंतरही टीम इंडिया 500 धावा करण्यात अपयशी ठरली. भारताचा पहिला डावा 471 धावांवर आटोपला
3 शतकं झळकावूनही सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर झालाय.
याआधी दक्षिण आफ्रिकेच्या नावावर हा विक्रम होता.
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध सेंचुरियन येथे 2016 साली कसोटी सामन्यात 475 रन्स केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेसाठी तेव्हा 3 फलंदाजांनी शतक केलं होतं
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा