Shubman Gill : शुबमन गिल याच्या ऐतिहासिक द्विशतकाची 5 वैशिष्ट्ये

3 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

शुबमन गिल याने एजबॅस्टनमध्ये इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावून इतिहास रचला. 

शुबमनने 387 बॉलमध्ये 30 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 269 रन्स केल्या.  

शुबमन गिल इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला.

शुबमन गिलची टेस्ट करियरमधील एका डावात 200 धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 

शुबमन इंग्लंडमध्ये द्विशतकी खेळी करणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला.

शुबमन एजबॅस्टन येथे द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

शुबमन गिल इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकणारा तिसरा भारतीय ठरला. शुबमनआधी सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड या 2 दिग्ग्जांनी ही कामगिरी केली.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या