W,W,W,W,W,W, मिया मँजिक, सिराजकडून इंग्लंडचा इंग्लंडमध्ये पंचनामा
4 जुलै 2025
Created By: संजय पाटील
प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत मियाँ मॅजिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद सिराजने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार कामगिरी
मोहम्मद सिराजने 19.3 ओव्हरमध्ये 70 रन्स देऊन 6 विकेट्स घेतल्या.
सिराजने 6 पैकी 3 फलंदाजांना भोपळाही फोडून दिला नाही, सिराजने उल्लेखनीय कामगिरी केली.
सिराजची कसोटी क्रिकेटमधील एका डावात 5 विकेट्स घेण्याची इंग्लंडमधील पहिली तर एकूण चौथी वेळ ठरली.
सिराजने याआधी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रत्येकी 1-1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
सिराजने चारही वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी ही परदेशात केली आहे. सिराजला भारतात कसोटी क्रिकेटमध्ये एकदाही 5 विकेट्स घेता आल्या नाहीत.
सिराजने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2024 साली 15 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. सिराजची ही कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा