शुबमनला 3 वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

10 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या 2 सामन्यांमध्ये 585 धावा केल्यात.  शुबमनला उर्वरित 3 सामन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

शुबमनकडे कर्णधार म्हणून एका मालिकेत सर्वाधिक धावांचा डॉन ब्रॅडमॅन यांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

सर डॉन ब्रॅडमॅन यांनी 1936-37 मध्ये एशेस सीरिजमधील 5 सामन्यांच्या मालिकेत 810 धावा केल्या होत्या.

गिलकडे एका मालिकेत सर डॉन ब्रॅडमॅन यांचा  सर्वाधिक 974 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याचीही संधी

शुबमनला एका मालिकेत सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 6 डावांत 390 धावांची गरज आहे.

शुबमनकडे कसोटी कर्णधार म्हणून वेगवान 1 हजार धावा करण्याची संधी आहे.

शुबमनने 4 डावांत 585 धावा केल्यात. तर सर डॉन ब्रॅडमॅन यांनी 11 डावांत 1 हजार धावा केल्या होत्या.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या