वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये सर्वात वेगवान फिफ्टी करणारे टॉप 5 खेळाडू 

13 November 2023

Created By: Harish Malusare

वर्ल्ड कप 2015 साली ब्रेंडन मॅक्युलमने अवघ्या 18 चेंडूत इंग्लंड संघाविरूद्ध अर्धशतक

दुसऱ्या क्रमांकावर मॅक्युलमच, 2007 साली कॅनडाविरूद्ध 20 चेंडूत अर्धशतक

तिसऱ्या स्थानी अँजलो मॅथ्युज, 2015 साली वर्ल्ड कपमध्ये २० चेंडूतच स्कॉटलँडविरूद्ध अर्धशतक

चौथ्या स्थानी मॅक्सवेलने असून त्यानेही 2015 साली 21 चेंडूत अफगाणिस्तानविरूद्ध अर्धशतक

पाचव्या क्रमांकावर ब्रेंडन मॅक्युलम असून 2015 साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध 21 चेंडूत ठोकलेलं अर्धशतक

सहाव्या स्थानी मार्क बाऊचर असून त्याने 2007 साली 21 चेंडूत नेदरलँडविरूद्ध अर्धशतक