वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिल्यांदाच असं  घडलंय

12 November 2023

Created By: Harish Malusare 

भारत आणि नेदरलँड सामन्यामध्ये रोहितचा पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय

भारताकडून नेदरलँड संघाला ४११ धावांचं  लक्ष्य

रोहित, गिल, कोहली, अय्यर, राहुल यांच्या 50 पेक्षा अधिक धावा 

वर्ल्ड कपमध्ये  पहिल्यांदा टॉप ऑर्डरमधील सर्वांचीच अर्धशतके

या डावात अय्यर  आणि राहुल दोघांनी शतकी खेळी केल्या

भारताचा वर्ल्ड  कप इतिहासातील ठरला दुसरा सर्वाधिक  स्कोर 

आर्चीचा दिवाळी स्पेशल लुक, चाहते म्हणाले....अप्सरा