वनडे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण अफ्रिका-अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला.

11 November 2023

10 November 2023

10 नोव्हेंबर रोजी वनडे वर्ल्ड कपमधील हा 42 सामना खेळला गेला. 

सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला. 

वनडे सामनाच्या इतिहासात प्रथमच वर्षभरात 200 वा सामना खेळला गेला.

वर्षभरात 200 सामने खेळल्या जाण्याचा हा विक्रम झाला.

यापूर्वी 2007 मध्ये सर्वाधिक 191 एकदिवशीय सामने खेळले गेले होते.

यापूर्वी 2007 मध्ये सर्वाधिक 191 एकदिवशीय सामने खेळले गेले होते.