ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन आपल्या फलंदाजीमुळे जगप्रसिद्ध आहे

25 November 2023

Created By: Chetan Patil

मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रैस हेडन हिचं देखील क्रिकेटसोबत नातं आहे

ग्रैस 22 वर्षांची आहे

ती पेशाने एक स्पोर्टस अँकर आहे

ग्रैस हेडन 7 हॉर्स रेसिंग चॅनलसाठी काम करते

नुकतंच ती भारतात वर्ल्ड कपच्या कवरेजसाठी आली होती

ग्रैसला भारत देश आवडतो. ती भारतातील विविध भागांमध्ये फिरली आहे

ग्रैस हेडन ही ग्लॅमरस आहे. ती आपल्या फिटनेसची भरपूर काळजी घेते