सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने सोशल मीडियावरुन विचारला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नक्की काय?
16 April 2025
Created By: Sanjay Patil
दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यानंतर त्याची लेक सारा तेंडुलकरला ऑस्ट्रेलियावर प्रेम झालंय असं वाटतंय
सचिनने कारकीर्दीत अनेक दौरे केले, मास्टर ब्लास्टरने या दरम्यान खोऱ्याने धावा केल्या
आता सारा स्वत:ला वारंवार ऑस्ट्रेलियात जाण्यापासून रोखू शकत नाही, ती पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात
सारा ऑस्ट्रेलियात माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन याची मुलगी ग्रेस हेडन हीच्यासोबत फिरत आहे
साराने या दरम्यान शरीरावर टॅटू काढण्याचा विचार केला आहे, मात्र त्याआधी एक प्रश्न विचारला आहे
टॅटू काढायला हवा की नाही? साराने हा प्रश्न टॅटू स्टुडिओ बाहेरचा फोटो इंस्टा स्टोरीवर पोस्ट करत विचारलाय
आता साराला तिच्या चाहत्यांनी काय सल्ला दिला? सारा टॅटू काढणार की नाही? हे तिच्या पुढील इंस्टा पोस्ट-स्टोरीतूनच स्पष्ट होईल
सर्वायकल कॅन्सरच्या वेदना नेमक्या कुठे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा