पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक नेहमी चर्चेत असतो. 

10 March 2025

शोएब मलिक याच्या पत्नीबद्दल माहिती आहे का? सना जावेद ही शोएबची तिसरी पत्नी आहे.

शोएब मलिकने जानेवारी 2024 मध्ये सना जावेदसोबत निकाह केला. 

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत घटस्फोट झाल्यावर सनासोबत शोएबने लग्न केले. 

सना जावेद टीव्ही कलाकार आहे. सुंदरतेमध्ये ती कमालीची आघाडीवर आहे. त्यामुळे तिला सौंदर्यवती म्हटले जाते.

इंस्टाग्रामवर सना जावेदचे अनेक चाहते आहेत. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या 91 लाख आहे. 

सना नेहमी शोएब मलिकसोबतचे रोमांटीक फोटो शेअर करत असते. 

सना केवळ 32 वर्षांची आहे. तर शोएब मलिक 43 वर्षांचा आहे.