होळी हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. देशभरात होळी जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते.
Image Source: Pixabay
6 March 2025
होळी हा राधाकृष्ण यांना समर्पित असलेला सण आहे. यामुळे मथुरा-वृदांवनमधील होळी खूप भव्यदिव्य असते.
Image Source: Pixabay
मथुरा-वृदांवनमध्ये देशभरातून होळी पाहण्यासाठी भाविक येतात आणि भगवंतांना रंग लावतात.
Image Source: Pixabay
होळीला भगवंतांना कोणता रंग लावावा? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
Image Source: Pixabay
होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांना लावण्यात येणारा रंग त्यांची पुजा आणि आराधना करणाऱ्यांसाठी महत्वाचा असतो.
Image Source: Pixabay
होळीला भगवान श्रीकृष्ण यांना रंग लावणे खूप शुभ मानले जाते.
भगवान श्रीकृष्ण यांनी गुलाबी रंग लावावा, असे सांगितले जाते. गुलाबी रंग प्रेम आणि स्नेहाचे प्रतिक आहे.
पिवळा रंगसुद्धा भगवंतांना लावू शकता. कारण हा रंग भगवान श्रीकृष्ण यांच्या ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतिक आहे.
भगवंतांना निळा रंगही लावू शकतात. हा रंग श्रीकृष्ण यांची शक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिक आहे.
होळीला भगवंतांना रंग लावण्यापूर्वी त्यांची पुजा आणि आराधना करावी. त्यानंतर रंग लावावा.
हे ही वाचा... बॉलीवूड एक्ट्रेसेस नाही या 'ब्यूटी विद ब्रेन्स', देशातील सुंदर IAS-IPS