शिखर धवनने सोफीचा बर्थडे आणखी खास करण्यासाठी काय केलं?
7 जून 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर शिखर धवन सध्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे
शिखरने काही दिवसांपूर्वी आयर्लंडची सोफी शाईन हीच्यासह रिलेशनमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. दोघेही आता एकत्र राहतात.
शिखर गर्लफ्रेंड सोफीला खूश करण्याची एकही संधी दवडत नाही.
शिखर धवनने सोफीसह मोठ्या आनंदात तिचा बर्थडे साजरा केला
शिखर आणि सोफीने मालदीवमध्ये एकमेकांसह वेळ घालवला. दोघांनी समुद्रकिनारी मजामस्ती केली.
सोफीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे आणि मालदीव वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आता सोफी आणि शिखर हे दोघेही लग्न केव्हा करतात? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा