गौतम गंभीरने महेंद्र सिंह याचं कौतुक केल्याने सोशल मीडियावर चर्चा
गौतम गंभीर आणि महेंद्र सिंह यांच्यात काही अलबेल नसल्याच्या चर्चा अनेकवेळा दबक्या आवाजात ऐकल्या
गंभीरने अनेकदा आपल्या मुलाखतीमध्ये तो नाव न घेता धोनीला टार्गेट केलंय
गेल्या काही दिवसांपून तो धोनीचं कौतुक करताना दिसत आहे.
अनेक कॅप्टन आले आणि भविष्यातही येऊन जातील पण धोनीसोबत बरोबरी नाही होणार असं गंभीर म्हणाला.
महेंद्र सिंह धोनीने जिंकलेल्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये गौतम गंभीर याने मॅचविनर खेळी केल्यात
धोनीने रेकॉर्डसह क्रिकेटमध्ये आपल्या नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलंय
team india
team india
दहशतवादी हाफिज सईद का रडत आहे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा