गौतम गंभीर आता टीम इंडियाचे नवीन हेड कोच असतील.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

T20 वर्ल्ड कप संपल्यानंतर गंभीरच्या नावाची घोषणा झाली. ते राहुल द्रविडची  जागा घेणार आहेत.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

सॅलरी अनुभवाच्या आधारावर मिळेल. चर्चेनंतर सॅलरी ठरवणार, असं अर्ज मागवताना म्हटलेलं.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

मुख्य कोचची सॅलरी ठरलेली नाही. प्रत्येक व्यक्तीच्या हिशोबाने वेगळी  असेल, हे यातून दिसतं.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

द्रविड यांना 12 कोटी सॅलरी होती.  गंभीर यांना त्यापेक्षा जास्त  सॅलरी मिळू शकते.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

कोचला ट्रॅव्हल दरम्यान बिझनेस क्लासने प्रवास, रहायला चांगली जागा,  लॉन्डरी आणि अन्य सुविधांसाठी भत्ता मिळतो.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

2019 मध्ये बीसीसीआयने कोचसाठी 250 डॉलरचा डेली अलाऊन्स ठरवलेला.  ट्रॅव्हलिंग दरम्यान हा  अलाऊन्स मिळायचा. 

10th July 2024

Created By: Dinanath Parab