किती कोटी संपत्तीचा मालक आहे,  गौतम गंभीर?

वर्ष 2018 मध्ये  क्रिकेटमधून निवृत्ती  घेऊन राजकारणात  गंभीरचा प्रवेश.

क्रिकेटसाठी राजकारण  सोडत असल्याच आज  त्याने जाहीर केलं.

KKR चा मेंटॉर, मार्गदर्शक म्हणून गौतम गंभीर  नवीन इनिंग  सुरु करतोय.

एका रिपोर्ट्नुसार गंभीरची एकूण संपत्ती 265 कोटी आहे. त्याशिवाय कॉमेंट्री अन्य माध्यमातून 1.5 कोटीपेक्षा जास्त कमावतो.

IPL मधून गंभीरने 95 कोटी कमावले. गेमिंग प्लॅटफॉर्म पिनेकल आणि स्पेशलिटी व्हीकल्स क्रिकप्लेचा ब्रँड एंबेसडर आहे.

भाजपा खासदार म्हणून वर्षाचा पगार 36 लाख  रुपये आहे. दिल्लीच्या  घराची किंमत 15 कोटी.