शुभमन गिलप्रमाणे
त्याची बहिण सुद्धा
सोशल मीडियावर
चर्चेत असते.
शुभमन गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. मैदानाबाहेर
त्याची बहिण त्याला
सपोर्ट करत असते.
पण शुभमनला सपोर्ट
करणारी त्याची
बहिण शहनीलला
मूर्ख कोणी म्हटलं?
शुभमननेच त्याच्या बहिणीला मूर्ख म्हटलय. त्याच्या
इन्स्टाग्राम पोस्टमधून
ही माहिती मिळते.
1 एप्रिल Foolish day
म्हणून साजरा होतो. गिलने मस्करीच्या अंदाजात
हा दिवस आपल्या
बहिणीला समर्पित केलाय.
गिलने बहिणीसोबत फोटो
पोस्ट करुन लिहिलय,
सेलिब्रेटींग यू टुडे.
दुसऱ्या फोटोत शहनील शुभमनला मिठी मारते.
त्यावेळी तो
रडताना दिसतो.
कितीही मेहनत करा,
फक्त नशिबानेच
मिळतात
'या' 5 गोष्टी