हार्दिकला घेऊनही मुंबईचा पैसा जाणार वाया? जाणून घ्या
27 November 2023
Created By: Harish Malusare
आयपीएल सीझन
2024 आधी मोठी उलथापालथ
मुंबईने हार्दिक
पंड्याला घेतलं आपल्या ताफ्यात
मुंबईने हार्दिकसाठी
मोजले 15 कोटी,
मात्र बसू शकतो मोठा
झटका
जर हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट नाही झाला तर मुंबईसाठी अवघड
वर्ल्ड कपमधून हार्दिक पंड्या दुखापतीमुळे पडलेला बाहेर
हार्दिक पूर्णपणे
फिट झाला नाही किंवा परत दुखापत झाली तर मुंबईची होणार गोची
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जगातील या देशात चालते सर्वात फास्ट नेटवर्क
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा