डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा 'चौकार षटकारांचा बादशाह'

28 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण त्याच्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित आहेत.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर त्याच्या नावावर असलेला एक विक्रम आता दुसऱ्याच्या नावावर झाला आहे. 

विराट कोहलीचा हा विक्रम आता स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नावावर झाला आहे. आता आशिया कपमध्ये या विक्रमाला आणखी बळकटी मिळेल.

हार्दिक पांड्याने 16 ते 20 षटकात म्हणजेच डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक चौकार मारले आहेत. यात तो अव्वल स्थानावर आहे. 

हार्दिक पांड्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या 5 षटकात भारताकडून 147 धावा चौकार आणि षटकाराने केल्या आहेत. 

या प्रकरणी विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून त्याने 125 सामन्यात 139 धावा चौकार आणि षटकारांनी केल्या आहेत.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने चौकार षटकार मारत 120 धावा केल्या आहेत.

आर अश्विनच्या आयपीएलमध्ये या चार बाबतीत सरस