आर अश्विनच्या आयपीएलमध्ये या चार बाबतीत सरस

27 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. 

आर अश्विनने आयपीएलमध्ये 7.2 इकोनॉमी रेटने 187 विकेट घेतल्या आहेत. 

आर अश्विन चार प्रकरणात नंबर एक खेळाडू आहे. 17 वर्षांच्या प्रदीर्घ कारकि‍र्दीत हा नावलौकिक मिळवला आहे. 

आर अश्विनने आयापीएलमध्ये सर्वाधिक चेंडू टाकले. त्याने 4710 चेंडू टाकले असून एक विक्रम आहे.

आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये 50 पेक्षा जास्त विकेट घेणारा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. 

आर अश्विनने आयपीएलच्या अंतिम सामन्यातही निर्धाव षटक टाकलं आहे. हा पराक्रम करणारा एकमेव फिरकीपटू आहे. 

आयपीएल 2011 च्या अंतिम फेरीत अश्विनने 16 धावा देत 3 गडी बाद केले आणि सीएसकेला चॅम्पियन केलं. आयपीएलच्या बाद फेरीत सर्वाधिक 21 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे.

आशिया कप पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज