कपाळाला टिकली लावून तयारी  होत होती हार्दिकची पत्नी.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिकची पत्नी नताशा घरात असताना कपाळाला टिकली लावून नटताना दिसली. 

28th June 2024

Created By: Dinanath Parab

नताशाने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

नताशा तयार होत असताना घरात  असं काही घडलं की, तिच तोंड  उघड राहीलं.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

नताशा श्रृंगार करत असताना तिच्या मुलाने घरात काहीतरी खाली पाडलं. ज्याच्या मोठ्या आवाजाने तिला धक्का बसला.  तोंड उघडं राहीलं.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

आवाज झाल्यानंतर तिने मुलाकडे  बघितलं व सजण्याच काम पूर्ण केलं.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

सध्या हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड  कपमध्ये टीमला जिंकवण्याच्या  मोहिमेत गुंतला आहे.

28th June 2024

Created By: Dinanath Parab