पूर्ण होणार आहे मोहम्मद शमीची इच्छा.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

मोहम्मद शमी सध्या सानिया मिर्झा बरोबरच्या साखरपुड्याच्या  अफवेमुळे चर्चेत आहे.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

इन्स्टाग्रामवर शमीने त्याच्या  इच्छेचा उल्लेख केलाय.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे  टीम इंडियाच्या बाहेर आहे.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

शमीने सध्या मैदानावर कमबॅक करण्यासाठी फिटनेस  ट्रेनिंग सुरु केलीय.

28th June 2024

Created By: Dinanath Parab

टीम इंडिया T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये पोहोचल्याने  शमी खुश आहे. 

28th June 2024

Created By: Dinanath Parab

"आता आम्ही वर्ल्ड कप जिंकण्याच्या जवळ आहोत. ट्रॉफी आमच्या टप्प्यात आहे. जय हिंद" असं शमीने म्हटलय.

28th June 2024

Created By: Dinanath Parab