MS Dhoni च्या बाइक कलेक्शनचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात
सर्वात जुनी राजदूत ही बुलेट धोनीच्या आता देखील गॅरेजमध्ये आहे
धोनी लग्झरी गाड्यांप्रमाणेच जुन्या गाड्यांचा देखील शौकीन आहे
महेंद्रसिंह धोनीने त्यांची पहिली Yamaha RD350 ही बाईक सांभाळून ठेवली आहे
लग्झरी फीचर्ससह एम.एस धोनीची डुकाटी 1098 ही बाईक गॅरेजमध्ये उभी आहे
एम. एस धोनीची ही बाईक शानदार लुकसह तिला पॉवरफुल इंजिन आहे
धोनीच्या या बाइकमध्ये 1441 सीसी इंजिन देण्यात आलं आहे