11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

रोहित महेंद्रसिंह धोनीला पछाडणार!

31 January 2024

Created By: Sanjay Patil

टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव, दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून

टीम इंडियाचा या मैदानात दमदार रेकॉर्ड,  रोहितला दुसऱ्या कसोटी विक्रमाची संधी

रोहितकडे धोनीला मागे टाकून कसोटीत सर्वाधिक सिक्स मारणारा दुसरा फलंदाज होण्याची संधी

रोहितच्या नावावर  77 सिक्स, तर धोनी आणि सेहवागच्या नावे 78 आणि 91 षटकार

रोहितच्या 55 कसोटींमध्ये 41 चौकार आणि 77 सिक्ससह 3800 धावा

मयंक अगरवालवर  रुग्णालयात, उपचार सुरु

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...