तुम्हाला ऑऊट कसं करू? रोहित शर्माचे मिष्कील उत्तर ऐकलं का?

1 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना

या मॅचपूर्वी एका छोट्या फॅनने त्याला एक खास प्रश्न केला

तुम्हाला आम्ही आऊट कसं करू शकतो असा सवाल रोहितला विचारला गेला

या विषयीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर जमके व्हायरल होत आहे

या हिटमॅनला या लहानग्याने आऊट कसं करता येईल असा सवाल केला 

त्यावर रोहित शर्माने एकदम मिष्कील उत्तर दिले

नाही, ते नाही होऊ शकत, शर्माने असं उत्तर दिल्यावर एकच हश्या पिकला

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या