रोहित कॅप्टन असतानाही या खेळाडूला व्हायचंय कॅप्टन

23 January 2024

Created By : Sanjay Patil

"मला टेस्ट टीमचा कॅप्टन व्हायचं आहे"

जसप्रीत बुमराह कॅप्टन्सीच्या वक्तव्यामुळे चर्चेत

संधी मिळाल्यास टेस्ट टीमची कॅप्टन होणं आवेडल, बुमराहची प्रतिक्रिया

"टेस्ट सर्वात बेस्ट, त्यातही कॅप्टन्सी सर्वोत्तम, संधी मिळाल्यास कोण सोडणार?" 

बुमराहकडून इंग्लंड दौऱ्यात 2022 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व

बुमराहकडून त्या सामन्यात 5 विकेट्ससह 31 धावांची खेळी

रोहितनंतर बुमराह कर्णधार म्हणून दावेदार

बुमराहकडून 32 कसोटी सामन्यात 140 विकेट्स