ICCचे 'प्लेअयर ऑफ द मंथ' दोन्ही पुरस्कार भारतीय खेळाडूंनाच,  कोण आहेत ?

09 july 2024

Created By: Harish Malusare

आयसीसी दर महिन्याला  प्लेयर ऑफ द मंथ हा  पुरस्कार जाहीर करतं

वर्ल्ड कप झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंना दोन्ही पुरस्कार

पुरूषांमध्ये बुमराह, रोहित आणि गुरबाज होते  नामांकन

आयसीसीकडून आज बुमराहच्या नावाची  घोषणा

महिलांमध्ये भारताच्या  स्मृती मंधानाला  प्लेयर ऑफ द मंथ चा  पुरस्कार

स्मृतीने जूनमध्ये आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत 113, 136 आणि  90 धावांची खेळी