ICC रँकिंगमध्ये मोठा बदल, पाहा टॉप 10 खेळाडूंची यादी
17 November 2023
Created By: Chetan Patil
ICCच्या वनडे रँकिंगमध्ये भारताचा शुभमन गिल हा 832च्या रेटिंगने पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या नंबरला गेलाय.
दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक तिसऱ्या क्रमांकाला आहे
भारताचा विराट कोहली चौथ्या नंबरला आहे.
त्याखालोखाल पाचव्या नंबरला रोहित शर्मा आहे.
दक्षिण आफ्रिकेचा रासी वेन डर डुसें सहाव्या नंबरला आहे.
ऑस्ट्रिलेयाचा डेव्हिड वॉर्नर आता सातव्या नंबरला आहे.
आयरलँडचा हैरी टेक्टर आठव्या नंबरला आहे.
इंग्लंडचा डेव्हिड मलान नऊ नंबरला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन दहाव्या नंबरला आहे.
हेही वाचा : 'या' क्रिकेटपटूंनी घटस्फोटीत महिलांशी केलंय लग्न