ICC रँकींग : जगातील 10 सर्वश्रेष्ठ टेस्ट फलंदाज कोणते ? पाहा
26 June 2025
Created By: Atul Kamble
4 जुनला ICC ने ताजी आकडेवारी जारी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 सर्वोत्तम फलंदाजाची नावे पुढे आली आहेत.
आयसीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगातील नंबरवन फलंदाज इंग्लंड जो रुट 889 गुणांसह सर्वात टॉपवर आहे.
रुट नंतर इंग्लंडचा हॅरी ब्रुक हा फलंदाज 874 गुण मिळवून ICC रँकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे
तिसऱ्या क्रमांकावर न्युझीलंडचा केन विलीयमसन 867 गुणांनी झळकला आहे
भारतीय फलंदाज यशस्वी जायसवाल 851 गुण मिळवून चौथ्या नंबरवर आला आहे
या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ 824 गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर आहे
द.आफ्रीकेचा चँपियन कप्तान टेंबा बवुमा हा 806 गुणाने 6व्या क्रमांकावर आहे.
ऋषभ पंत भारताचा स्टार खेळाडू 801 गुण मिळवून आयसीसीच्या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडचा बेन डकेट हा 787 गुणांनी 8 व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
कामिंदु मेंडिस हा श्रीलंकन फलंदाज 784 गुणांनी या यादीत 9 वा आला आहे.
पाकिस्तानचा फलंदाज साऊद शकील 739 गुण मिळवून 10 व्या स्थानावर आहे.
चाणक्य निती : तरुणपणीच्या या 5 चुकांची किंमत आयुष्यभर भोगावी लागते