पॅलेस्टाईन समर्थक थेट पीचवर 

19 November 2023

Created By: Kalyan Deshmukh 

क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये सुरु आहे 

भारत आणि ऑस्ट्रेलियात हा सामना होत आहे 

भारताची सुरुवात पडझडीनेच झाली

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दिग्गज खेळाडू तंबूत परतवले 

रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर विराटने मोर्चा सांभाळला  

विराटने या सामन्यात  50 हून अधिक धावा काढल्या  

दरम्यान पॅलेस्टाईनचा एक समर्थक थेट मैदानात घुसला 

त्यानंतर पोलिसांनी त्याला मैदानातच पकडले

सचिन तेंडुलकरच्या विराट कोहलीला हटके शुभेच्छा, म्हणाला जो सगळ्यांना...