रोहित न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याआधी काय म्हणाला?

14 November 2023

Created By: Sanjay Patil

कॅप्टन रोहितचं सेमी फायनलआधी टॉसबाबत मोठं विधान

"मी वानखेडेत खूप खेळलोय, तिथे टॉस फॅक्टर महत्त्वाचा नाही"

वानखेडेवर टॉस फॅक्टर फार महत्त्वाचा

13 व्या वर्ल्ड कपमध्ये 4 सामने वानखेडेत, 3 सामन्यात टॉस जिंकून बॅटिंग करणाऱ्यांचा विजय

वानखेडेत ऑस्ट्रेलियाने सामना गमावलेला, मात्र मॅक्सवेलच्या द्विशतकाने तारलं

रोहितचे वानखेडेत निराशाजनक आकडे

रोहित शर्माचे वानखेडेत 4 सामन्यात 50 धावा 

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा