4 खेळाडूंचं सेमी फायनलमध्ये  खेळणं अवघड!

15 November 2023

Created By: Sanjay Patil

सेमी फायनलआधी 3 संघ अडचणीत, खेळाडूंना दुखापत

4 खेळाडू सेमी फायनलआधी दुखापतीच्या जाळ्यात

न्यूझीलंडचा मार्क  चॅपमन याला दुखापत

ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोयनिस यालाही  दुखापत

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा  दुखापतीच्या जाळ्यात

दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एन्गिडी दुखापतीच्या कचाट्यात

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा