IPL 2025 स्थगित झाल्याने आरसीबीला मोठा फायदा
11 मे 2025
Created By: संजय पाटील
भारत-पाक तणावामुळे आयपीएल 2025 स्थगित करण्याचा निर्णय आरसीबीच्या पथ्यावर, असा झाला फायदा
RCB कॅप्टन रजत पाटीदार बोटाच्या दुखापतीतून सावरतोय, सामने नियोजितपणे सुरु असते तर त्याला बाहेर व्हावं लागलं असतं
रिपोर्ट्सनुसार, IPL 2025 स्थगित झाल्याने रजतला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ, अन्यथा 2 सामन्यांना मुकावं लागलं असतं
रजतला 3 मे रोजी चेन्नई विरूद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती
RCB चा 9 मे रोजी सामना, मात्र तेव्हाच हंगाम स्थगित, तेव्हा सामना झाला असता तर रजतला बाहेर व्हावं लागलं असतं
रजतने या हंगामातील 11 सामन्यांमध्ये 23.90 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत
आरसीबी IPL 2025 मधील 11 पैकी8 सामन्यांमध्ये विजयी, आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी
कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा