T20 वर्ल्ड कप 2024 ची पहिली सेमीफायनल 27 जूनला भारतीय स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरु होईल. AFG vs SA सामना त्रिनिदादमध्ये होईल. 

26th June 2024

Created By: Dinanath Parab

IND vs ENG दुसरा सेमीफायनल सामना 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता गुयानामध्ये खेळला जाईल. 

26th June 2024

Created By: Dinanath Parab

सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द  झाला, तर फायनलमध्ये कुठली टीम  पोहोचणार? हा प्रश्न आहे. 

26th June 2024

Created By: Dinanath Parab

AFG vs SA सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

26th June 2024

Created By: Dinanath Parab

IND vs ENG मॅचसाठी 4 तास 10 मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ ठेवण्यात आलाय. इथे राखीव दिवस नाहीय.

26th June 2024

Created By: Dinanath Parab

पावसामुळे सामना रद्द झाला, तर सुपर-8 मध्ये टॉपवर असणाऱ्या टीम फायनलमध्ये पोहोचतील. 

26th June 2024

Created By: Dinanath Parab

पावसामुळे खेळ झाला नाही, तर ग्रुप 1 मधून भारत आणि ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिकेची टीम फायनलमध्ये पोहोचेल.

26th June 2024

Created By: Dinanath Parab