6.50 कोटी रुपयांना कोण  नकार देईल?

26th June 2024

Created By: Dinanath Parab

6.50 कोटी रुपये मिळत असतील तर कोण सोडेल? टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या  चारही टीमना ही रक्कम नकोय.

26th June 2024

Created By: Dinanath Parab

सर्वप्रथम हे जाणून घ्या हे 6.50 कोटी रुपये का मिळणार? आणि सेमीफायनल खेळणाऱ्या टीमना ही रक्कम का नकोय?

25th June 2024

Created By: Dinanath Parab

T20 World Cup 2024 मध्ये भारताचा सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे.

26th June 2024

Created By: Dinanath Parab

सेमीफायनलमध्ये ज्या टीमचा परायज होईल, त्यांना 6.50 कोटी  रुपये रक्कम मिळेल. 

26th June 2024

Created By: Dinanath Parab

आता कुठल्या तरी 2 टीम्सना 6.50 कोटी मिळणार हे निश्चित आहे. पण सहाजिकच चारही टीम्सना ही रक्कम नको असणार.

26th June 2024

Created By: Dinanath Parab

T20 World Cup 2024 मधील विजेत्या टीमला 20 कोटी तर उपविजेत्या टीमला 10 कोटी रुपये प्राइज मनी पोटी मिळणार आहेत.

26th June 2024

Created By: Dinanath Parab