रोहितनंतर आता विराट होणार निवृत्त? इतकी Pension मिळणार 

10 मे 2025

Created By:  संजय पाटील

रोहित शर्मा याच्यानंतर आता विराट कोहलीही कसोटी क्रिकेटला अलविदा करणार असल्याची चर्चा

विराट कोहली निवृत्त झाल्यास त्याला किती पेन्शन मिळणार? जाणून घेऊयात

रोहित शर्मा निवृत्त झाल्याने त्याला आता पेन्शन मिळणार, रोहितने 67 कसोटी सामने खेळले आहेत

बीसीसीआय नियमांनुसार,25 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूला मासिक 70 हजार रुपये पेन्शन

Bcci कडून  सर्व माजी क्रिकेटपटूंना निवृत्ती वेतन दिलं जातं, विराट निवृत्त झाल्यास त्यालाही मिळणार

Bcci कडून 2022 साली पेन्शनच्या नियमांमध्ये बदल, तेव्हाच 25 सामन्यांची अट ठेवण्यात आली

त्यामुळे विराट निवृत्त झाल्यास त्याला  बीसीसीआयकडून दरमहा 70 हजार रुपये पेन्शन मिळणार

कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?