टीम इंडिया-अफगाणिस्तान तिसरा सामना टाय 

18 January 2024

Created By : Sanjay Patil

उभयसंघातील पहिली सुपर ओव्हरही टाय

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय

टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली

मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबे ठरला मॅन ऑफ द सीरिज

शिवम दुबेच्या या मालिकेत 2 अर्धशतकांसह 124 धावा

शिवमच्या नावावर या मालिकेत 2 विकेट्सची नोंद