टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आज भिडणार आहेत

19 November 2023

Created By: आयेशा सय्यद

आतापर्यंत भारताच्या 3 विकेट गेल्यात, पण गेम बाकी आहे...

शुबमन 7 चेंडूत 4 धावा करून शुबमन गिल आऊट झाला

हिटमॅन रोहित शर्माला 47 धावांवर माघारी परतावं लागलंय

सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला कांगारुनी 4 धावांवर माघारी पाठवलंय

पण विक्रमांचा बादशाह विराट कोहली मैदानात आहे

मोहम्मद शमीकडून भारताला चांगल्या खेळाची अपेक्षा आहे