हे मराठी चित्रपट आपण पाहायलाच हवेत

18 November 2023

Created By: Chetan Patil

 जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला 'जैत रे जैत' हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पाहायला हवा

'सामना' चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पाहायला हवा

'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट क्वचित कुणी पाहिला नसेल.

'चौकट राजा' चित्रपट बघायला हवा.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा 'एक होता विदूषक' प्रत्येक मराठी प्रेक्षकाने पाहायला हवा

मराठीत शंभर कोटींची कमाई करणारा 'सैराट' चित्रपट बघायला हवा

'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट बघायला हवा