जसप्रीत बुमराह एक मोठा विक्रम मोडणार, काय ते वाचा

20 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. 

बुमराहने या कसोटी सामन्यात 5 बळी घेतले तर तो त्याच्या नावावर एक मोठा विक्रम रचला जाईल.

पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा विक्रम मोडण्याची जसप्रीत बुमराहकडे संधी आहे.

जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा आशियाई गोलंदाज होण्यापासून फक्त 5 विकेट्स दूर आहे. 

बुमराहने SENA देशांमध्ये एकूण 145 विकेट्स घेतल्या आहेत. वसीम अक्रमच्या नाावावर 146 विकेट आहेत. दोन विकेट घेताच दिग्गज गोलंदाजाला मागे टाकेल. 

वसीम अक्रमने 55 डावांमध्ये एकूण 146 बळी घेतले. जसप्रीत बुमराहने सेना देशांमध्ये 68 डावांमध्ये 145 बळी घेतले आहेत. 

पाच विकेट्स घेताच बुमराह SENA देशांमध्ये 150 विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज बनेल.

ज्या संघाने 'टाइम आउट' केलं, त्याच संघाने निरोप देताना मन जिंकलं