मुंबईकर यशस्वी जयस्वाल याचा धमाका
25 January 2024
Created By : Sanjay Patil
यशस्वीची इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत तडाखेदार खेळी
यशस्वी इंग्लंड विरुद्ध 76 धावांवर नाबाद
यशस्वीकडून कॅप्टन रोहित शर्माचा विक्रम मोडीत
यशस्वी कसोटीत पहिल्या 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, जयस्वालच्या 27 रन्स
रोहित आणि सेहवागच्या पहिल्या 4 ओव्हरमध्ये 25 धावा
यशस्वीकडून फटकेबाजी, 9 चौकार आणि 3 षटकार
टॉम हार्टलीच्या कसोटी कारकीर्दीतील पहिल्याच बॉलिंगवर यशस्वीचा जोरदार षटकार
हिवाळ्यात चहा पिण्याचं प्रमाण वाढवत असाल तर सावधान, हे आहेत दुष्परिणाम
येथे क्लिक करा