शुबमनकडे इंग्लंडमध्ये कोहलीचा विराट रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
19 जून 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. उभयसंघातील पहिला सामना हा हेडिंग्ले, लीड्समध्ये होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिल हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यात 4 सामने जिंकल्यास तो विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो.
इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून विराटने टीम इंडियाला 10 पैकी 3 कसोटी सामन्यांमध्ये जिंकवलंय.
दिग्गज कपिल देव यांनी भारताला इंग्लंडमध्ये 3 पैकी 2 सामने जिंकून दिलेत. देव यांच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये कसोटी मालिकाही जिंकली आहे.
राहुल द्रविड याच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकमेव विजयासह इंग्लंडमध्ये 2007 साली कसोटी मालिका जिंकली होती.
अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध एकमेव विजयासह मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा