टीम इंडिया न्यूझीलंडचा हिशोब बरोबर करणार का?

14 November 2023

Created By: Sanjay Patil

टीम इंडिया-न्यूझीलंड  सेमी फायनलमध्ये

वानखेडे स्टेडियममध्ये 15 नोव्हेंबरला सेमी  फायनल

रोहित शर्मा याच्याकडे  टीम इंडियाचं नेतृत्व

केन विलियमसन  करणार न्यूझीलंडचं  नेतृत्व

टीम इंडिया-न्यूझीलंड वर्ल्ड कपमध्ये 10 वेळा आमनेसामने

टीम इंडियाचा 4  सामन्यात विजय

न्यूझीलंड 5 सामन्यात यशस्वी, तर 1 सामना  हा रद्द

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा