23 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मार्को यान्सेन याने गुवाहाटीतील टीम इंडिया विरूद्धच्या दुसर्या कसोटीतील पहिल्या डावात 93 धावा केल्या.
मार्कोचं अवघ्या 7 धावांनी शतक हुकलं. मात्र मार्कोने वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला.
मार्कोने टीम इंडिया विरुद्ध एका डावात सर्वाधिक 7 षटकार लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.
मार्कोने याबाबतीत विवियन रिचर्ड्स, मॅथ्यू हेडन, शाहिद आफ्रिदी यांना पछाडलं. या 3 दिग्गजांनी भारत विरुद्ध 6 षटकार लगावले होते.
अफ्रिदीने टीम इंडिया विरुद्ध लाहोरमध्ये 7 षटकार लगावले होते. आता मार्कोने 19 वर्षांनंतर ही कामगिरी केली आहे.
मार्को दक्षिण आफ्रिकेसाठी भारतात टीम इंडिया विरुद्ध नवव्या स्थानी बॅटिंग करताना सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच भारतात एका डावात 12 षटकार लगावले.