काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
23rd August 2025
Created By: Aarti Borade
काजोल आणि अजय देवगणच्या ‘इश्क’ सिनेमातून तिने पदार्पण केले
या चित्रपटात ती एका आयकॉनिक सीनमध्ये काजोलच्या मांडीवर दिसली
या अभिनेत्रीचे नाव फातिमा खान असे आहे
फातिमाने आमिर खान आणि जूही चावलासोबतही काम केलं आहे
आज ती बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
‘दंगल’ आणि ‘लूडो’ सारख्या चित्रपटांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
या तीन चुकांमुळे शनीदेव होतात नाराज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा