या तीन चुकांमुळे शनीदेव होतात नाराज

22nd August 2025

Created By: Aarti Borade

शनिदेवाच्या मंदिरात किंवा शनिशी संबंधित ठिकाणी अस्वच्छता ठेवणे

दारू, मांसाहार किंवा नशील्या पदार्थांचे सेवन करणे, जे शनिदेवाला अजिबात आवडत नाही

गरीब, गरजू किंवा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे, कारण शनि न्यायाचा देव आहे

या चुका टाळल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी तेल, काळे तीळ आणि काळ्या वस्त्रांचे दान करावे

नियमित हनुमान चालिसा पठण करावे