दुबईत सोने भारतापेक्षा खूपच स्वस्त का मिळते? 

3rd August 2025

Created By: Aarti Borade

भारतात सोन्यावर जास्त आयात शुल्क आणि कर लावला जातो

दुबईत आयात शुल्क कमी आहे, ज्यामुळे सोन्याच्या किंमती कमी

तसेच, दुबईत सोन्याच्या दागिन्यांवर बनावट खर्च कमी असतो

भारतात सोन्यावर जीएसटी आणि इतर कर लागतात, ज्यामुळे किंमती वाढतात

दुबईत स्थानिक बाजारपेठेत स्पर्धा जास्त असल्याने ग्राहकांना कमी किंमतीत सोने मिळते

यामुळे भारतीय पर्यटक दुबईतून सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात