पाकिस्तानात एका चपातीची किंमत किती?

23rd July 2025

Created By: Aarti Borade

पाकिस्तानात महागाईमुळे आर्थिक संकट गंभीर आहे

लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये एका चपातीची किंमत 25 पाकिस्तानी रुपये

भारतीय चलनात ही किंमत सुमारे 7.5 रुपये 

नानची किंमत 20 ते 30 पाकिस्तानी रुपये आहे, म्हणजेच 6 ते 9 रुपये

गव्हाच्या पिठाच्या किमती 230 वरून 800 पाकिस्तानी रुपये प्रति किलो झाल्या आहेत

मे 2023 मध्ये अन्न महागाई 48% पर्यंत पोहोचली