फोनवर जास्त वेळ बोलल्याने मानदुखी का वाढते?
20th July 2025
Created By: Aarti Borade
कारण सतत एकाच स्थितीत मान वाकली जाते
खांद्यावर फोन अडकवून बोलल्याने मानेच्या स्नायूंवर ताण येतो
फोन वापरल्याने मानेच्या हाडांवर आणि डिस्कवर दबाव वाढतो
यामुळे स्नायू ताठरतात आणि रक्तप्रवाह कमी होतो
सतत अशा पोझमध्ये राहिल्यानंतर मानेच्या स्नायूंमध्ये दाह आणि वेदना होऊ शकतात
नियमित व्यायाम आणि योग्य पवित्रा ठेवल्याने मानदुखी टाळता येते
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा